Category: देवगड

तालुका कार्यकारिणी व बूथ अध्यक्ष सक्षम असणे गरजेचे देवगड येथे घेतला पक्षाचा आढावा बैठकीत जयंत पाटील यांचे वक्तव्य…

देवगड /- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणाऱ्या आणि पक्ष प्रमुख शरद पवार यांच्या विचारांवर चालणाऱ्या लोकांना पक्षात सामावून घ्या. पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी होणे गरजेचे आहे. जो पर्यंत तालुका कार्यकारणी सक्षम…

फणसगांव येथे प्लॅस्टिक कचरा संकलन.;नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा उपक्रम..

देवगड /- नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये देवगड तालुक्यातील फणसगाव माध्यमिक विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांव यांनी सहभाग घेतला. विठ्ठलादेवी येथील हे स्वच्छ भारत अभियान नेहरु…

नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन..

देवगड /- १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..

आचरा /- कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खनना विरोधात सोमवारी सायंकाळी महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत भगवंत गड येथील पाच आणि तेरई येथील तीन मिळून आठ रँप उद्ध्वस्त केले.…

आचरा ,देवगड पोलीसांच्या संयुक्त नाकाबंदीने वाहनचालकांचे धाबे दणाणले.

आचरा /- आचरा–अर्जुन बापर्डेकरवाढत्या अवैध वाहतूकीला आळा बसावा या उद्देशाने आचरा पारवाडी पुलावर देवगड आणि आचरा पोलीसांनी शुक्रवारी रात्री अचानक नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू केल्याने वाहनचालकांचे धाबे दणाणले होते.ग्रामीण…

नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..

देवगड /- नारळाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड तालुक्यातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ह्या वेग वेगळ्या आहेत.दुर्दैवी घटना इळये व दाभोळे गावात आज सकाळच्या सुमारास घडल्या.चंद्रकांत…

देवगड ( SBI ) स्टेट बँक शाखेचा उद्द्या होणार महाकर्ज मेळावा.;शाखा व्यवस्थापक यांची माहिती.

देवगड /- भारतीय स्टेट बँकेच्या देवगड शाखेच्या आवारात २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६वा. यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन कर्ज योजनांचे…

इंधन दर वाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना आचरा येथील बैठकीत दरवाढीचा निर्णय..

आचरा /- इंधन दरवाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना बसत असून यामुळे प्रती तास अकराशे रुपये करण्याचा निर्णय जेसीबी व्यावसायिकांच्या आचरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दुर्गाप्रसाद तुळपुळे, राजू परुळेकर,…

युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने हाती घेतलेले कार्य आदर्शवत.;पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे प्रतिपाद..

देवगड येथे महिला बचतगट मार्गदर्शन मेळावा संपन्न देवगड /- महिला भगिनींना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी युथ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेने हाती घेतलेले कार्य आदर्शवत आहे. असे…

आचरा हिर्लेवाडी येथे आज १३ रोजी डबलबारी भजन सामना!

आचरा/- नवरात्र उत्सवा निमित्त आचरा हिर्लेवाडी मुणगेकर आकार मंदिर येथे आज १३ ऑक्टोबर रोजी आमने सामने डबल बारी भजन सामना रात्री ९.३० वाजता होणार आहे. बुवा समीर महाजन (मुणगे, ता.…

You cannot copy content of this page