You are currently viewing नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..

नारळाच्या झाडावरून खाली पडून दोघांचा मृत्यू.;देवगड येथील घटना पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद..

देवगड /-

नारळाच्या झाडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड तालुक्यातील दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटना ह्या वेग वेगळ्या आहेत.दुर्दैवी घटना इळये व दाभोळे गावात आज सकाळच्या सुमारास घडल्या.चंद्रकांत भगवान सावंत (५०) व सुधाकर राजाराम निरोमकर (४०) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान याप्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..