गर्भवती म्हैशीच्या पोटातील ४५-५० किलो प्लास्टिक बाहेर काढून म्हैशीला दिले जीवनदान..
देवगड /- येथील मुटाटा येथे पाळेकरवाडी येथील शंकर पाळेकर यांची म्हैस गेल्या ६-७दिवसांपासून प्रसुतीस आली होती. परंतु तिची प्रसूती होत नसल्याने शंकर पाळेकर यांनी तेथील स्थानिक डॉक्टर याना पाचारण केले…
