You are currently viewing आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांचा प्रामाणिकपणा

आचरा व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांचा प्रामाणिकपणा

आचरा–

आचरा येथील रिक्षा व्यावसायिक प्रकाश पेडणेकर यांचा गुरुवारी सायंकाळी आचरा बाजारपेठ ते तिठा दरम्यान रिक्षेमधून पडून मोबाईल हरवला होता.येथील व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष अभिजित सावंत यांना त्यांच्या दुकानासमोर पडलेला मिळाला होता. सदर मोबाईल बाबत माहिती घेत मोबाईल मालक प्रकाश पेडणेकर यांच्याकडे रविवारी सुपूर्द केला.यावेळी माजी सरपंच चंदन पांगे, आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर आदी उपस्थित होते. त्यांच्या या प्रामाणिक पणा बद्दल व्यापारी संघटनेच्या पदाधिकारयांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..