कुडाळ येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतू साकार झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे आज कुडाळ ते पावशी तलाव येथे मिरवणूक काढून थाटात विसर्जन करण्यात आले व जगावर उदभवलेली कोरोनाची महामारी लवकरात लवकर दूर कर असे साकडे राजाच्या चरणी घालण्यात आले त्यावेळी उपस्थित सिंधुदुर्ग जिल्हा परिषद गटनेते भाजप जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई,कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली,नगरसेवक सुनिल बांदेकर,नगरसेवक आबा धडाम, भाजप युवा नेते आनंद शिरवलकर,कुडाळ युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,जिल्हा संयोजक राजू राऊळ,ओरोस मंडळ युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पप्या तवटे, साईनाथ म्हाडदळकर,नगरसेविका अश्विनी गावडे,नगरसेविका साक्षी सावंत,युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष राजवीर पाटील,महिला शहराध्यक्ष ममता धुरी,वरु राणे,भूषण राणे,विश्वास पांगुळ,स्वरूप वाळके,राकेश नेमळेकर,चेतन धुरी,नागेश नेमळेकर,आनंद लाड,दिनेश शिंदे,संदेश सुकळवाडकर,प्रथमेश कुडाळकर, राज राणे,सर्वेश पावसकर, विठ्ठल धडाम,सागर मठकर,सिद्धेश देसाई,अमित राणे चिन्मय नेमलळेकर,रोहित अटक,प्रसना गंगावणे, आनंद सूर्यवंशी,आदी सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठान पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page