कुडाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांचा राजीनामा..

कुडाळ /- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांनी राजीनामा दिला आहे.एक व्यक्ती एक पद या नियमानुसार राजीनामा देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी…

आयडियल इंग्लिश स्कूल अँड कॉलेज वरवडेच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड..

कुडाळ /- महाराष्ट्र राज्य महिला पतंजली समितीच्या वतीने तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कणकवली वरवडेच्या ज्ञानद्या शिक्षण संस्थेच्या आयडीयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या आर्या…

आ.वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात.;नागरिकांच्या समस्या घेणार जाणून..

कुडाळ /- नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते…

ग्राहक चळवळीला चालना मिळेल – ए.के. नाईक

वैभववाडी/- ग्राहक चळवळीला चालना आणि ग्राहकांना नवा दृष्टिकोन देण्याचे कार्य ग्राहक चळवळीचे मुखपत्र असलेले “ग्राहक दृष्टिकोन” या मासिकाव्दारे होत आहे असे प्रतिपादन वैभववाडी तहसिलचे निवासी नायब तहसिलदार ए.के.नाईक यांनी केले.…

कुडाळ,वैभववाडी,देवगड,दोडामार्ग नगरपंचायतींना मिनी फायर फायटर पुरविणार..

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून 2 कोटी 20 लाख रु निधी मंजूर.. सिंधुदुर्ग /- पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी व्यापारी संघटना व नागरिकांच्या मागणीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वैभववाडी, देवगड,व दोडामार्ग नगरपंचायतींना…

वेंगुर्ले येथील सॅमसन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा येथील रहिवासी सॅमसंन सेलेस्टिन फर्नांडिस याची महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघात निवड झाली आहे. राज्याचा हा संघ ५ मार्च रोजी भुवनेश्वर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हॉलीबॉल…

वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारीची सोय करण्याची मागणी..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला मानसी गार्डन येथे असलेल्या मच्छिमार्केटमध्ये शौचालय व मुतारी यांची सोय करण्यात यावी,याबाबतचे निवेदन भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल सिंधुदुर्ग यांच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेस नगराध्यक्ष दिलीप गिरप यांना…

जिलेटीन सारखा स्फोटक पदार्थ सर्वसामान्य मजुरांकडे कसा; चेतन चव्हाण

दोडामार्ग /- रविवारी झालेला जिलेटीन स्फोट सर्वात घातक असून संपूर्ण तालुकावासीयांना धोक्याचे वातावरण निर्माण करू शकतो, दोडामार्ग तालुक्यात काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना मनेरी येथील नदी पात्रात झाली होती त्यावेळी…

कुडाळ मधील युवकांचा मनसेत प्रवेश

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील युवकांचा मनसेचे फायरब्रँड नेते श्री.अविनाशजी जाधव ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष तसेच धीरज परब जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग मनसे यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश. मनसे अध्यक्ष राज साहेब यांच्या विचाराने…

कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..

कुडाळ /- कुडाळ तालुका काँग्रेस व समादेवी सामाजिक उत्कर्ष संस्थेच्या वतीने कुडाळ येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद…

You cannot copy content of this page