आ.वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात.;नागरिकांच्या समस्या घेणार जाणून..

आ.वैभव नाईक उद्या कुडाळ तहसील कार्यालयात.;नागरिकांच्या समस्या घेणार जाणून..

कुडाळ /-

नागरिकांच्या विविध समस्यां संदर्भात कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक उद्या शुक्रवार दि. ०५ मार्च रोजी दुपारी १२:३० ते ०१:३० वा.पर्यंत कुडाळ तहसील कार्यालय येथे उपस्थित राहणार आहेत.यावेळी ते कुडाळ तालुक्यातील सातबारा,फेरफार नोंदी तसेच इतर गोष्टींचा आढावा घेणार आहेत. तरी यासंदर्भात काही अडचणी/समस्या असतील त्या नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..