कुडाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांचा राजीनामा..

कुडाळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांचा राजीनामा..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुडाळ तालुका अध्यक्ष पदाचा भास्कर परब यांनी राजीनामा दिला आहे.एक व्यक्ती एक पद या नियमानुसार राजीनामा देण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस आणि कुडाळ तालुका संजय गांधी योजना समिती सदस्य ही पदे असल्याचे त्यांनी सांगितले परब यांनी आपल्या राजीनामा राजीनामा पत्रात म्हटले की राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून जिल्हा सरचिटणीस व कुडाळतालुका अध्यक्ष अशी दुहेरी पदाची जबाबदारी घेतली होती परंतु पक्षाच्या एक व्यक्ती एक पद या नियमानुसार कुडाळ तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा आपण स्वखुशीने दिला असल्याचे म्हटले आहे.

अभिप्राय द्या..