सफाई कामगारांना न्याय देण्यासाठी मनसेने भर पावसात छेडले उपोषण…
सिंधुदुर्गनगरी /- सफाई कामगारांना वारसा हक्काने दिलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करून भूमिपुत्रांना न्याय द्यावा. या मागणीसाठी मनसेने आज जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन छेडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने मनसेचे…
कुडाळ शहराच्या विकासासाठी कुडाळवासीय आतातरी पुढाकार घेणार का ?सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट..
कुडाळ /- कुडाळ शहराला अनेक वर्षापासून सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आले. ग्रामसभेमध्ये मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी कुडाळ शहरातील नागरीक प्रयत्न करीत होते. त्यावेळी ग्रामसभेमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक एकच उत्तर देत होते.…
गणेशोत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार १६ जुलैपासून आरक्षण सुरु परिवहनमंत्री ॲड. अनिल परब..
मुंबई /- कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली. मुंबई,…
१२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी.;संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड..
पुणे /- पुण्यातील एका महाविद्यालयातील १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला गुण वाढवून देण्याच्या आमिषाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतापलेल्या पालकांनी या…
देशातील १३ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंबर १.
सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरेंना सर्वाधिक मते.. मुंबई /- मुख्यमंत्र्यांबाबत घेतलेल्या सर्वेचे रेटिंग जाहीर केेले आहे. यात पहिल्या राऊंडमध्ये 13 राज्ये निवडण्यात आली होती.सध्या देशातील अनेक राज्याचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या…
जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५०लाखचा भ्रष्टाचार.;गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..
सिंधुदुर्गनगरी /- प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शाळांना पुरविलेल्या वॉटर क्युरिफायरमध्ये ५० लाख रुपये आर्थिक भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप सेनेचे गटनेते नागेंद्र परब यानी आरोप…
सोनवडे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर तर गोवेरी,माड्याचिवाडी गावामद्धे आरोग्य उपकेंद्र मंजूर..
आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश.. कुडाळ /- आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ११ ठिकाणी नवीन आरोग्य उपकेंद्रे मंजूर करण्यात आली असून कुडाळ तालुक्यातील सोनवडे गावात…
मसुरेत विज कर्मचाऱ्यांना रेनकोट व मास्क वाटप!
मसुरे /- मसुरे विभागातील सर्व वीज वितरण कर्मचाऱ्यांना रेनकोट, मास्क व सॅनिटायझर बॉटलचे वाटप मसुरे बाजारपेठ नजीक साई मंदिर येथे करण्यात आले.माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर व उद्योजक समीर…
वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात २८ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यात १२ व १३ जुलै रोजी च्या अहवालात एकूण २८ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये सागरतीर्थ…
कोकणातील पंतप्रधान पद दिल तरी शिवसेना संपणार नाही.;पालकमंत्री उदय सामंत यांचा राणेंना टोला..
कणकवलीत शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ… कणकवली /- कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या कोकणावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री सोडाच, जरी पंतप्रधान दिला तरी कोकणात शिवसेना…
