केंद्राचे निकष बाजूला ठेवत सिंधुदुर्गसाठी ४५ कोटी ४९ लाखाची नुकसानभरपाई..
चक्रीवादळ नुकसानभरपाईची मुख्यमंत्र्यांची शब्दपूर्ती पालकमंत्री सामंत यांची माहिती.. मालवण /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यानंतर त्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दौरा जो दौरा केला त्या दौर्यावरून विरोधकांनी…
वैभववाडी तालुक्यात राष्ट्रीय कबड्डी दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा..
मुंबईचे जेष्ठ पंच कै.बुधाजी खवळे यांच्या परिवारास महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परिवारातर्फे आर्थिक मदत.. वैभववाडी /-कबड्डी महर्षी बुवा तथा शंकरराव साळवी यांचा जन्मदिवस म्हणजेच राष्ट्रीय कबड्डी दिन या निमित्ताने यावर्षीपासून…
ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मिडीयम चे यश!विक्रम मेहेंदळे, वरद वाळके सुवर्णपदकाचे मानकरी..
मसुरे /- ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे वरद सतिश वाळके (इ.७वी)-८९ गुण(सुवर्णपदक), विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (८ वी)-८८ गुण (सुवर्णपदक).…
शिवसैनिकांनी एकत्रित रित्या काम करून संघटना वाढीसाठी मेहनत घ्यावी – आ. वैभव नाईक
कुडाळ तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला उत्साहात प्रारंभ.. कुडाळ /- राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यासाठी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर केले. कुडाळ महिला बाल रुग्णालय…
सिंधुदुर्गात उद्या १८ वर्षावरील वयोगटासाठी कोरोना लसीकरण.;कोणत्या केंद्रावर किती डोस आहेत जाणून घ्या..
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या पहिला व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र शुक्रवार दि. १६ जुलै २०२१ रोजी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ऑनलाईन तसेच ऑफलाईन…
साळगाव पुलावरून दुचाकी पाण्यात घालण्याचा स्टन्ड युवकांना पडला महागात.;ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..
कुडाळ /- सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. साळगाव कोरगांवकर वाडी येथील पुलावर पाणी आल्याने दोघा युवकांनी पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा युवकांना…
तिलारी धरणातून एकूण ११ हजार ८०८ क्युसेक्स विसर्ग.;१७लघु तर ,१ मध्यम प्रकल्प फुल्ल..
सिंधुदुर्गनगरी /- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 11 हजार 808 क्युसेक्स विसर्ग सुरू असून त्यामध्ये सांडवा – 11 हजार 473, कलवा – 229 आणि विद्युत प्रकल्प – 105 क्युसेक्स असा विसर्ग आहे.…
जिल्ह्यात सर्वत्र आठही तालुक्यात मुसळधार पाऊस…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद…
ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिल्या कळसुलकर हायस्कूलमधील गरजू विद्यार्थिनींना सायकल…
सावंतवाडी/- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील तीन विद्यार्थिनींना श्री गिरीश बी मरकाळे (ऑस्ट्रेलिया)* यांनी दिलेल्या देणगीतून सायकल प्रदान करण्यात…
कोलगाव भोमवाडी येथे आरोग्य उपकेंद्राला पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मंजूरी..
जि.प.सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश.. सावंतवाडी /- शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले कोलगांव गावची दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून ह्या साठी दुसरे आरोग्य उपकेंद्र…
