ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मिडीयम चे यश!विक्रम मेहेंदळे, वरद वाळके सुवर्णपदकाचे मानकरी..

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत भरतगड इंग्लिश मिडीयम चे यश!विक्रम मेहेंदळे, वरद वाळके सुवर्णपदकाचे मानकरी..

मसुरे /-

ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. निकाल पुढीलप्रमाणे वरद सतिश वाळके (इ.७वी)-८९ गुण(सुवर्णपदक), विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे (८ वी)-८८ गुण (सुवर्णपदक). त्याचप्रमाणे रणवीर संग्राम प्रभुगावकर (३ री) श्रावणी राजेश गावकर(३ री), गोजिरी चंद्रकांत मेस्त्री (४थी) ऋतुजा अविनाश नरे(९ वी) यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले आहे. गुणवंत विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष प्रकाश परब,स्कूल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, सेक्रेटरी अशोक मसुरेकर, विश्वस्त बाबाजी भोगले, मुख्याध्यापक किशोर देऊलकर, सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

अभिप्राय द्या..