साळगाव पुलावरून दुचाकी पाण्यात घालण्याचा स्टन्ड युवकांना पडला महागात.;ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..

साळगाव पुलावरून दुचाकी पाण्यात घालण्याचा स्टन्ड युवकांना पडला महागात.;ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला..

कुडाळ /-

सतत पडणारा मुसळधार पाऊस यामुळे सर्व नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. साळगाव कोरगांवकर वाडी येथील पुलावर पाणी आल्याने दोघा युवकांनी पाण्यातून दुचाकी नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा युवकांना त्यांचा “स्टंट” अंगलट आला.पाण्याच्या प्रवाहात गाडीसह दोघे वाहत जाता जाता वाचले. ग्रामस्थांनी वेळीच मदत कार्य केल्यामुळे अनर्थ टळला.ही घटना आज सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

अभिप्राय द्या..