संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल कोविड सेंटर मधील कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उपक्रम.. कणकवली /- शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या कोविड सेंटरमधील आरोग्य…

म्हापण येथे घरावर झाड पडून नुकसान..

वेंगुर्ला /- तालुक्यातील म्हापण चव्हाणवाडी येथील बाळकृष्ण अर्जुन म्हापणकर यांच्या घरावर मंगळवारी सकाळी आठ वाजता आंब्याचे कलम पडून ८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तलाठी ए. व्ही.गावकर,कोतवाल पी.आर.कोनकर यांनी…

सावंतवाडी तालुक्यातील टाळवडेतील युवकाची नैराश्येतून गळफासलावून आत्महत्या..

सावंतवाडी/- तळवडे येथील एका युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. अमोल अनिल गावडे (२६), असे त्याचे नाव आहे. त्याने…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 230 कोरोना रुग्ण तर,कोरोनामुळे पाच जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ९४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन…

माणगावात खोऱ्यातील आंबेरी पूल गेला पाण्याखाली..

कुडाळ/- गेले दोन ते तीन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलावर पाणी आले आहे. पुलावर पाणी आल्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.…

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट..

कणकवली /- भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मा.आमदार प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट कोकणच्या वतीने नामदार राणे यांचे केले अभिनंदन यावेळी मा आमदार…

कणकवलीत ट्रकला मोटरसायकल स्वारने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार..

कणकवली /- कणकवलीत उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारस येथील जानवली उड्डाणपुलावर घडला. रविंद्र…

आता,पालकांच्या बँक खात्यात पोषण आहाराचे अनुदान होणार जमा.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नाला यश….

सिंधुदुर्ग, /- उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहाराचे अनुदान विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी द्वारे थेट हस्तांतरित करण्याबाबत पंचवीस जून रोजीच्या पत्रान्वये शिक्षण संचालक प्राथमिक यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना…

ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्यासंदर्भात भाजपा कुडाळ शिष्टमंडळाची कुडाळ आगार प्रमुखांशी चर्चा..

येत्या आठ दिवसात बसेस चालू करा अशी कुडाळ भाजपची जोरदार मागणी.. कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची शहरातील बाजारपेठ , तहसीलदार कार्यालय ,बँका असतील वा इतर ठिकाणी कामानिमित्त येण्याकरिता…

पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी
बी निगेटिव्ह या दुर्मिळ ब्लड ग्रुपचे रक्तदान करून वाचवले महिलेचे प्राण..

कणकवली /- सिंधुदुर्ग पोलीस दलात कणकवली डीवायएसपी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल भूषण सुतार यांनी दुर्मिळ बी निगेटिव्ह ब्लडग्रुपचे रक्तदान करून सावंतवाडी तालुक्यातील महिलेचे प्राण वाचवले आहेत. अन्नपूर्णा गुणाजी राऊळ…

You cannot copy content of this page