भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट..

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट..

कणकवली /-

भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मा.आमदार प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट कोकणच्या वतीने नामदार राणे यांचे केले अभिनंदन यावेळी मा आमदार अजित गोगटे,अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत इत्यादी पदाधिकारी उपस्थित,भेटीदरम्यान भारतीय जनता पक्षाने कोकणच्या नेत्याला योग्य सन्मान दिल्याने कोकणात आनंद असल्याचे केले मान्य या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या अंत्योदय योजनेप्रमाणे छोट्यात छोट्या तळागाळातल्या व्यक्तीला रोजगार मिळणार असे नाम राणे यांनी सांगितले ,आपण लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर या कार्यकर्ते आपल्या आगमनाची वाट पाहत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

अभिप्राय द्या..