कणकवलीत ट्रकला मोटरसायकल स्वारने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार..

कणकवलीत ट्रकला मोटरसायकल स्वारने धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार..

कणकवली /-

कणकवलीत उभ्या असलेल्या ट्रकला मागून दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला आहे. हा अपघात आज दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारस येथील जानवली उड्डाणपुलावर घडला. रविंद्र रमेश यादव (वय ३७, रा, कट्टा), असे त्याचे नाव आहे. याबाबतची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.

अभिप्राय द्या..