सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 230 कोरोना रुग्ण तर,कोरोनामुळे पाच जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 230 कोरोना रुग्ण तर,कोरोनामुळे पाच जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २३० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ४० हजार ९४० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..