वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मान..
वेंगुर्ला /- कोरोना महामारीच्या काळात न डगमगता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा देणा-या नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना २२ सप्टेंबर रोजी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप,…
स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी आ. केसरकर घालत आहेत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाचा घाट.;भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांचा आरोप.
दोडामार्ग /- तिलारी धरणग्रस्त शेतकरी यांच्या जमिनी कवडीमोलाने शासनाने धरण बांधण्यासाठी संपादित केल्या होत्या, चांगल्या जमीनी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले,त्यांचे पुनवर्सन व अन्य मागण्या पूर्ण केल्या नाहीत.अद्यापही काही पुनवर्सन…
वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन..
वेंगुर्ला /- केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘आझादीका अमृत महोत्सव‘ (ऋृख़्त्र*ृग्) ही स्वच्छता व…
ट्रॅव्हल्समध्ये विसरलेली पर्स मूळ मालकाकडे केली सुपूर्द!
मसुरे /- आचरा येथून मुंबई येथे प्रवास करताना खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये विसरलेली पर्स मूळ मालकास परत केल्या बद्दल ट्रॅव्हल्स मालक उमेश बाणे यांचे कौतुक होत आहे.पोयरे येथील सौ लीना तुषार…
शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी वेळोवेळी दशावतार लोककलेसाठी खर्या अर्थाने न्याय देण्याच मोलाचे सहकार्य केले.;दिनेश गोरे
आमदार /खासदार आणि पालकमंत्री शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी वेळोवेळी दशावतार लोककलेसाठी खर्या अर्थाने न्याय देण्याच मोलाचे सहकार्य केले.अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग अध्यक्ष बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे आणि सर्व…
सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आला सत्कार..
सावंतवाडी /- पर्यटन दिनाचे औचित्य साधून लाकडी खेळणी बनविण्याच्या कलेला राजाश्रय देणाऱ्या सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी राजपुत्र लखम राजे भोसले यांच्यासह सौ.श्रध्दा सावंत-भोसले यांचा…
सावंतवाडीत ज्येष्ठ नागरीक संघाकडून पुरस्कार जाहीर..
सावंतवाडी /- ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी ज्येष्ठ नागरीक संघाने युवा रक्तदाताचे देव्या सूर्याजी, माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर व अपर्णा कोठावळे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर केले आहेत.…
निष्ठेची किंमत पैशात करता येत नाही.;उमेश गाळवणकर.
कुडाळ /- कामावर निष्ठा ठेवा.निष्ठेचा मोबदला मिळतोच .निष्ठा जपा. त्याची किंमत पैशात करता येत नाही. ध्येयप्राप्तीसाठी पैसा साधन म्हणून वापरा.समाधान मिळेल.पैसा म्हणजे सर्वस्व नाही. असे उद्गार उमेश गाळवणकर यांनी काढले…
शिवप्रेमीच्यावतीने पिंगुळी रेल्वे ब्रिज येथे भीक मागा आंदोलन सुरू.;रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आवाज उठविण्यासाठी करण्यात आले आंदोलन..!
कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यामधील रस्ते अशी स्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. या खड्डेमय रस्त्यावरून जनता जीव मुठीत धरून प्रवास करत आहे.…
राज्यस्तरीय जीतक्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्यानी पटकावले सुवर्णपदक…
देवगड /- पंढरपुर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय जीत क्वांदो स्पर्धेत वरेरी गावच्या सुकन्या कु. दीक्षा चंद्रकांत पारकर, कु जान्हवी नागेश बाक्रे यांनी अप्रतिम कामगिरी करत दोघींनीही गोल्ड मेडल मिळवले तसेच…
