You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मान..

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे सफाई कामगारांचा सन्मान..

वेंगुर्ला /-

कोरोना महामारीच्या काळात न डगमगता, स्वतःचा जीव धोक्यात घालून अविरत सेवा देणा-या नगरपरिषदेच्या सर्व सफाई कामगारांना २२ सप्टेंबर रोजी रेनकोट देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, स्वच्छता सदेश दूत सुनिल नांदोस्कर, गटनेते सुहास गवंडळकर, नगरसेवक प्रशांत आपटे, नायब तहसिलदार नागेश शिदे, मंडळ अधिकारी बी.सी.चव्हाण, तलाठी सज्जा डी.बी.गोरड, उज्वला वजराटकर, सायली आंदुर्लेकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..