You are currently viewing सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आला सत्कार..

सावंतवाडी /-

पर्यटन दिनाचे औचित्य साधून लाकडी खेळणी बनविण्याच्या कलेला राजाश्रय देणाऱ्या सावंतवाडी राजघराण्याचा सावंतवाडी रोटरी क्लबच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी राजपुत्र लखम राजे भोसले यांच्यासह सौ.श्रध्दा सावंत-भोसले यांचा रोटरी अध्यक्ष साई हवालदार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा