आमदार /खासदार आणि पालकमंत्री शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांनी वेळोवेळी दशावतार लोककलेसाठी खर्या अर्थाने न्याय देण्याच मोलाचे सहकार्य केले.
अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग अध्यक्ष बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे आणि सर्व पदाधिकारी
आमदार वैभवजी नाईक साहेब खासदार विनायकजी राऊत साहेब यांचे ऊपकार आम्ही केव्हाही विसरू शकत नाही आमदार वैभवजी नाईक यांच्या मूळेच दशावतारी आषाढी मोहोत्सव कुडाळ येथे संपन्न झाला त्यावेळी खर्या अर्थाने कलाकारांना न्याय मिळाला (25)वयोवृद्ध कलाकारांचा व अन्य कार्यरत असलेल्या दशावतारी सूमारे तीनही दिवस चाललेल्या कार्यक्रमात (100)पेक्षा जास्त कलाकारांचा भव्यदिव्य पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते स्मृतीचीन्न व मानधन देऊन सत्कार करण्यात आला
ओमप्रकाश चव्हाण जना चोपडेकर शंकर मोरये यशवंत तेंडुलकर जीजी चोडणकर विनय कोणकर जेव्हा आजारी पडेल त्यावेळी खर्या अर्थाने कलाकारांच्या पाटीशी आमदार खासदार आणि थोर कलाप्रेमी उद्योजक दत्ताजी सामंत साहेबच आणि विविध पक्षातील पदाधिकारी यांनी मदत केली
ज्यावेळी कलाकारांना शासनाच्या वतीने मिळणारे मानधन 1550रूपये प्रत्येक कलाकारांना वयोवृद्ध मिळणारे मानधन 2250रूपये मिळवून देणारे आमदार खासदार साहेबाची होते
60कलाकारांना जिल्ह्यात मानधन मिळणारे 100कलाकारांना मिळवून देणारे आमदार खासदार साहेबच होते
कोरोनाच्या कालखंडात 6लाख रूपये देऊन मालक चालक कलाकारांना देणारे खासदार पालकमंत्री आमदारच साहेब होते
कोरोनाच्या काळात दशावतारी नाट्य प्रयोग बंद होते चालू करण्यात खरा प्रयत्न आमदारांनीच केला होता
पी सी नाईक जेव्हा आजारी मूंबईला पडला त्यावेळी खासदार दत्ताजी सामंत साहेब आमदार साहेब यांनीच मदत केली
आयटी मूक्तविद्यापीठ मूंबई यांच्या मार्फत वयोवृद्ध कलावंत यशवंत तेंडुलकर /अनिल घावनळकर /संजय गोठोस्कर /रविंद्र वामन खानोलकर /दिलीप मेरञी /यांना प्रत्येकी तीन महीने पाच हजार रूपये देण्याची व्यवस्था करणारे आमदार खासदार साहेबच होते
घावनळे येथे बंद पडलेला नाट्यप्रयोग चालू करणारे आमदार साहेबच होते
आज महाराष्ट सांस्कृतिक कार्य संचालनालय मूंबई येथे अनूदान पॅकेज निवड समितीवर शिफारस करणारे आमदार खासदार साहेबच होते.
कुडाळ /-
कलाकारांना कोरोनाच्या काळात धान्य वाटप टेंडर रूट संस्थेला विनंती करून धान्य वाटप करणारे आमदार खासदार साहेबच होते आणि आता वयोवृद्ध कलाकारांना मानधन वाढवून देण्यासाठी आणि एका वर्षात 500कलाकारांना मानधन मिळावे म्हणुन प्रयत्न करणारे आमदार खासदार साहेबचआहेत यशवंत तेंडुलकर यांना पद्मश्री पूरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार खासदार साहेबच करत आहेत
सांस्कृतिक कार्य संचालनालय मूंबई राज्यस्तरीय पूरस्कार भाई सामंत यांना मिळावा म्हणून प्रयत्न करणारे आमदार खासदार साहेबच आहेत खर्या अर्थाने कलाकारांच्या पाटीशी आमदार खासदार दत्ताजी सामंत ए म के गावडे साहेबच आहेत असे अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी सिंधुदुर्ग अध्यक्ष बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे आणि ऊपाध्यक्ष समीर तेंडुलकर /सचिव तांबे गूरूजी/खजीनदार नंदकूमार तूळपूले /सल्लागार मेरञी बाळा बांबारडेकर शेखर शेणई
