You are currently viewing सावंतवाडीत ज्येष्ठ नागरीक संघाकडून पुरस्कार जाहीर..

सावंतवाडीत ज्येष्ठ नागरीक संघाकडून पुरस्कार जाहीर..

सावंतवाडी /-

ज्येष्ठ नागरीक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी ज्येष्ठ नागरीक संघाने युवा रक्तदाताचे देव्या सूर्याजी, माजी शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर व अपर्णा कोठावळे यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार जाहीर केले आहेत. 1 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

अभिप्राय द्या..