आर्यनची आजची रात्र तुरुंगातच.;उद्या पार पडणार सुनावणी..
मुंबई /- कार्डेलिया क्रूज ड्रग्ज केस प्रकरणात आर्यन खान ३ ऑक्टोबरपासून अटकेत आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयात एनसीबीने आर्यन खानचा जामीन फेटाळायलाच हवा अशी मागणी केली. साक्षीदारांना फोडण्याचे आणि पुराव्यांशी…
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकाला अटक…
बांदा /- विवाहितेची छेड काढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी डिंगणे येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल…
कोळपे जमातवाडी येथील दोन गटात वादातून परस्परविरोधी गुन्हा दाखल..
वैभववाडी /- कोळपे जमातवाडी येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी होऊन परस्परविरोधी फिर्याद देऊन वैभववाडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील प्रत्येकी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी रमजान सरदार नाचरे…
शिवसेना सरपंच उपसरपंच संघटनेने कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे व पथ दिव्यांचे विजकनेक्शन बंद करु नये अन्यथा रस्त्यावर उतरुन उपोषणात्मक आंदोलन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिला इशारा..
कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींचे पाणी पुरवठा व पथ दिव्यांची थकबाकी चे कारण पुढे करुन महावितरण ग्रामपंचायतींचे पथ दिवे व पाणी पुरवठा विजपुरवठा खंडीत करीत आहे. आम्ही आपणास विनंती करतो…
आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत तरंदळेत सेनेला धक्का ; ग्रा.पं सदस्यांसह कार्यकर्ते भाजपात प्रवेश..
कणकवली /- तालुक्यातील कणकवली लगतच्या तरंदळे येथील शिवसेनेत गेलेल्या भाजपाच्या ग्रा.पं.सदस्यांसह कार्यकर्त्यानी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही भाजपात दाखल झाले आहेत. तरंदळे गावात हा शिवसेनेला मोठा धक्का मानला…
शिवसेनेच्या माध्यमातून भरणी गावात रेशन दुकान सुरू.;भरणीवासीयांची मागणी अखेर पूर्ण
कणकवली /- अखेर भरणी वासीयांच्या मागणीला यश आले असून भरणी गावात रेशन दुकान सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय थांबली आहे. गावात रेशन दुकान सुरू व्हावे यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून…
महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..
आचरा /- कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खनना विरोधात सोमवारी सायंकाळी महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत भगवंत गड येथील पाच आणि तेरई येथील तीन मिळून आठ रँप उद्ध्वस्त केले.…
नांदरुख नाईकवाडी येथील विद्युत भारीत तारेच्या धक्क्याने बैल मृत्यूमुखी.;सुदैवाने शेतकरी आणि त्यांची पत्नी बचावली ४५ हजाराचे नुकसान..
चौके /- मालवण तालुक्यातील नांदरुख – नाईकवाडी येथे तुटून पडलेल्या विद्युत भारीत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा शेतीचा बैल मृत्यूमुखी पडला. सुदैवाने बैलाला वाचविण्यास गेलेले शेतकरी पती पत्नी बचावले. सोमवारी सकाळी…
भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो..म्हणत बांगलादेशाचा वेंगुर्लेत निषेध !
वेंगुर्ला /- भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो… बांगलादेशाचा निषेध असो..अशा गगनभेदी घोषणा वेंगुर्लेत हिंदू संघटनांनी दिल्या. बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणाऱ्या तसेच हिंदूवर…
बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी.;कुडाळ तहसीलदार यांना शिवप्रेमी सिंधुदुर्ग व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे निवेदन..
कुडाळ /- बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले.बांगलादेश हा मुसलमान बहुल तथा इस्लामी देश असल्यामुळे तेथील…
