चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या संत रविदास भवनाचे भूमीपूजन ३१ ऑक्टोबरला..
ओरोस /- सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवनाचा भूमीपूजन सोहळा रविवार दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार आहे. संत…
पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आचरा समुद्र किनारी गार्डन उभारण्याची निवेदनाद्वारे मागणी..
मालवण /- आचरा समुद्रकिनारी भव्य गार्डन उभारणीसाठी निधी मिळणे बाबतची पालकमंत्री उदय सामंत यांच्या जवळ निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी समीर हडकर, प्रकाश वराडकर, जयंत पांगे, गजू गावकर, राजन पांगे आदी…
तळगाव येथे महिला किसान दिन संपन्न
मसुरे ग्रामपंचायत सभागृह, तळगाव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुकास्तरीय महिला किसान दिनाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी कृषि विज्ञान केंद्र किर्लोसचे वरिष्ठ…
शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला स्थानिक नागरीकानी वाचविले…
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा आज मंगळवारी नागरिकांच्या तत्परतेमुळे जीव वाचला. दहा दिवसातील ही दुसरी घटना असून वेळीच त्याला पाण्याबाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. शिरोडा समुद्रकिनारी सद्या…
आरवली ग्रामपंचायतीतर्फे
बेरोजगार,गरजू,होतकरू, युवक युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण शुभारंभ..
वेंगुर्ला /- १४ वा वित्तीय आयोग निधीतून आरवली ग्रामपंचायत चे सरपंच तातोबा कुडव व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून आरवली गावातील गरजू,होतकरू,बेरोजगार युवक,युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवार…
बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कोव्हिड १९ लसीकरणाचा प्रारंभ…
वेंगुर्ला /- बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य कोव्हिड १९ लसीकरण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक नागेश गावडे,…
आरवली ग्रामपंचायतीतर्फे
बेरोजगार,गरजू,होतकरू, युवक युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण शुभारंभ.
वेंगुर्ला /- १४ वा वित्तीय आयोग निधीतून आरवली ग्रामपंचायत चे सरपंच तातोबा कुडव व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून आरवली गावातील गरजू,होतकरू,बेरोजगार युवक,युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवार…
मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता.;आमदार वैभव नाईक यांची माहिती.
आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रॉवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक.. मुंबई /- आमदार वैभव नाईक सातत्याने पाठपुरावा करत असलेल्या मालवण ग्रामीण रुग्णालयाची ३० बेड वरून ५० बेड क्षमता वाढविण्यास मान्यता…
कोकण वाईल्ड लाईफ च्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त २८ ऑक्टोबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन.
कुडाळ- निसर्गाशी हक्काचं नातं सांगणारी आणि पर्यावरणाशी नाळ जुळलेली आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधेतील घटकांसाठी काम करणारी संस्था म्हणजे कोकण वाइल्डलाइफ रेस्क्यू फोरम सिंधुदुर्ग. सर्प विषयक काम करताना अल्पावधीतच कोकण…
एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर
मुंबई- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना दोन हजार 500 रूपये…
