कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाची मोठी कारवाई बिनपासी सागवान लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त..
५१९ घनफुट सागवान लाकडासह लाखो रुपये किमतीचा ट्रक जप्त.. कुडाळ /- कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाने अवैध साग लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाखो रुपये किंमतीचे साग लाकूड जप्त केले आहे. २६ ऑक्टोबर…
सिंधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या पत्रकार भवनाच्या कामाची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग,अध्यक्ष आबा खवणेकर,सचिव शिरीष नाईक,उपाध्यक्ष समिल जळवी,प्रमोद…
ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रसाद पाटकर यांची निवड..
परुळे /- ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद कृष्णा पाटकर यांची बिनविरोध पुन्हा एकमताने निवडपरुळेबाजार ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच सरपंच श्वेता चव्हाणयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी…
फरुळेत ७ जानेवारीपासून एकांकिका स्पर्धा सुरू..
फरुळे /- परुळे युवक कला क्रीडा मंडळ,परुळे आयोजित स्व. अॅड. अभयकुमार देसाई स्मृति राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि.७ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.हे स्पर्धेचे ३१…
उद्या २८ऑक्टोबरला काँग्रेसचे कुडाळ रेल्वेस्थानक आंदोलन.;तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांची माहिती.
कुडाळ /- कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या अंदाधुंदी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आंदोलन करायचे आहे. सर्व पदाधिकारी…
दिवाळी सणाच्या तोंडावर कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका.;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.
सावंतवाडी /- थकीत वीज बिलांच्या वरून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज उपकार्यकारी अभियंता एस.एस.भुरे यांची…
एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणस सुरू..
कणकवली /- आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८…
आता जिल्हाबँकेची सिंधुसारथी CNG किट,तात्काळ कर्ज सुविधा योजना सुरू.;बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती.
ओरोस /- पेट्रोलच्या वाढत्या किमती विचारात घेता सिएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांसाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते. नवीन उत्पादित होणारी वाहने ही पेट्रोल बरोबरच सीएनजी गॅस इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर चालणारी असल्याचे शासनाने…
गावराईत वृद्धाची विहिरीत उडी टाकून आत्महत्या..
कुडाळ / कुडाळ तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील धर्माजी बाबी गावडे वय ७० यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने सार्वजनिक विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. ही घटना सकाळी सहाच्या दरम्यान घडली. विहिरीच्या काठावर…
नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग मार्फत विद्यामंदिर पडेल येथे प्लॅस्टिक प्रदूषण मार्गदर्शन..
देवगड /- १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा युवा अधिकारी मोहितकुमार सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा केंद्राकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात…
