You are currently viewing ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रसाद पाटकर यांची निवड..

ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रसाद पाटकर यांची निवड..

परुळे /-

ग्रामपंचायत परुळे बाजार तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते श्री प्रसाद कृष्णा पाटकर यांची बिनविरोध पुन्हा एकमताने निवड
परुळेबाजार ग्रामपंचायत ची ग्रामसभा नुकतीच सरपंच श्वेता चव्हाणयांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी उपसरपंच मनीषा नेवाळकर सदस्य संतोष करलकर शांताराम पेडणेकर प्रणिती तांडेल अदिती परुळेकर विद्यादाभोलकर माजी सरपंच प्रदीप प्रभू पुरुषोत्तम प्रभू प्रणिती आंबडपालकर प्राजक्ता चिपकर ग्रामसेवक शरद शिंदे यांसह रमाकांत आजगावकर सुधीर पेडणेकर गणपत हळदणकर मोहन वाडयेकर आदींसह अंगणवाडी कर्मचारी आशा स्वयंसेविका शिक्षक वर्ग ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी तंटामुक समिती स्थापन करण्यात आली यावेळी प्रसाद पाटकर यांची अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा निवड करण्यात आली तसेच समिती सदस्य निवड करण्यात आली तसेच विमानतळ प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीमध्ये सामावून घ्यावे याबाबत विषय मांडण्यात आला तसेच ड यादी वाचन करण्यात आलेतसेच कोरोना लसीकरण कामाचा आठावा उर्वरित लसीकरण साठी जनजागृती करणे याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

अभिप्राय द्या..