सिंधुदुर्गनगरी येथे कोषागार दिनानिमित्त रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.;उस्फुर्तपणे १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
सिंधुदुर्गनगरी /- मंगळवारी १ फेब्रुवारी २०२२ रोजी कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथे प्रतिवर्षाप्रमाणे सत्यनारायण महापूजा व कोषागार अधिकारी डाँ.शिवप्रसाद खोत यांचे संकल्पनेतून व जिल्हा रूग्णालय सिंधुदुर्ग ओरोस…
कोलगाव आय टी आय येथे उभ्या दुचाकीला भरधाव डंपरची धडक.;अपघातात २८ वर्षीय युवती गंभीर.
सावंतवाडी /- कोलगाव आय टी आय परिसरात उभ्या असणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरची धडक बसून झालेल्या अपघात सेजल सुभाष राऊळ (वय २८) ही मुलगी गंभीर जख्मी झाली आहे. या…
मालवणचे रॉक गार्डन पुन्हा एकदा पर्यटकांसाठी आज पासून खुले..
मालवण /- पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या मालवणात पर्यटकांचे आकर्षण राहिलेल्या मालवण नगरपालिकेचे रॉक गार्डन हे कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने गेले महिनाभर बंद होते मात्र आज शासनाच्या आदेशानुसार मालवणचे रॉक…
शासनाने सहकार्य देऊन ई-श्रम नोंदणीची धडक मोहीम राबवावी.;भारतीय मजदूर संघ नूतन जिल्हा अध्यक्ष विकास गुरव यांची मागणी.
कणकवली /- केंद्र सरकारने असंघटित कामगारांसाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीला प्रतिसाद देत ई-श्रम पोर्टलद्वारे देशातील असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे जे कल्याणकारी पाऊल उचलले आहे त्यात महाराष्ट्र शासनाने सहकार्य देऊन ई-श्रम…
जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रथमेश कानवळकर ठरला “वेंगुर्ला श्री” चा मानकरी..
वेंगुर्ला /- वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या कॅम्प येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या पिळदार शरीरयष्टी मुळे प्रथमेश कानवळकर “वेंगुर्ला श्री” या किताबाचा मानकरी…
नाना पटोले यांचे गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वास्को विमानतळावर काँग्रेसच्या वतीने स्वागत.
वास्को /- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले गोवा विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ वास्को विमानतळावर आल्यावर कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी अभय शिरसाठ प्रभारी तालुकाध्यक्ष ,प्रकाश जैतापाकर, प्रांतिक सदस्य,…
आमदार नितेश राणे यांचे पीए राकेश परबला न्यायालयाने सुनावली ४ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी.
सिंधुदुर्ग /- शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित राकेश परब याला मंगळवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी…
आमदार नितेश राणेंचा सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला.
आमदार नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आखली व्यूहरचना. सिंधुदुर्ग /– सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं भाजप आमदार नितेश राणे यांना जोरदार दणका दिला आहे. त्यांचा नियमित जामीन अर्ज सुद्धा नामंजूर केला आहे.…
जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा होणार मार्गदर्शन.;जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी करतील प्रस्तावना.
दोडामार्ग /- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शासकीय क्षेत्रात नोकरी मिळवणे खूप कठीण आहे,त्यातच अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात परंतु योग्य ते मार्गदर्शनापासून हे विद्यार्थी वंचित असल्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण…
कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कुडाळ /- कुडाळ शहरातील कविलकाटे येथील सिद्धीगणपती मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनाक. ४-०२-२०२२ रोजी श्री.सिद्धीगणपती मंदिर कविलकाटे कुडाळ येथे माघी गणेश जयंती उत्सव सोहळा कोव्हिडं 19 च्या सर्व नियमांचे संपन्न…
