आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढल्या.;सरकारी वकिलांचा आक्षेप,जामीन अर्जावर होणार सोमवारी सुनावणी.
सिंधुदुर्गनगरी /- आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नियमित जामीन अर्जावर या न्यायालयात सुनावणी करण्यात येऊ नये, अशी मागणी विशेष सरकारी वकिलांनी केल्याने त्यांच्या जामीन अर्जावर…
आमदार नितेश राणेंना दोन दिवसाची पोलीस कोठडी
कणकवली / संतोष परब हल्लाप्रकरणी कोर्टात शरण गेलेले भाजपा आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने धक्का दिला आहे. नितेश राणे यांना ४ तारीखपर्यंत दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून…
भरणीत आढळले बिबट्याचे बछडे परिसरात बिबट मादी चा वावर सिद्ध.;ग्रामस्थांनी दक्षता घेण्याचे वनक्षेत्रपाल घुणकीकर यांचे आवाहन.
कणकवली /- तालुक्यातील भरणी गावात काजूच्या बागेत बिबट्याचे दोन बछडे आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास आढळले. अनिल बागवे यांना 2 बछडे दिसून आले. त्यांनी ही बाब गावचे पोलीस पाटील…
अनधिकृत १५ वाळू रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडले..
मसुरे /- मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रात बुधवारी दिवसभर तीन ठिकाणी मसुरे मंडळ अधिकारी एस. आर.चव्हाण यांनी धडक कारवाई करत अनधिकृत वाळू उत्खनन करण्यासाठी उभारलेले १५ रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने तोडल्याने…
नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण.;पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याची उत्कंठा.
कणकवली /- संतोष परब हल्ला प्रकरणी अटकेची टांगती तलवार असणारे आम. नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात नियमित जामिनासाठी दाखल केलेला अर्ज काल न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर ते घरी निघाले असताना पोलिसांनी…
जिल्हा दूध उत्पादक संघाची ५ फेब्रुवारीला महत्वाची बैठक.;एम.के.गावडे यांची माहिती.
वेंगुर्ला /- जिल्हा दूध उत्पादक संघाच्या येणे दूध बिल व पुढील वाटचाल यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी शनिवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शरद कृषी भवन ओरोस…
आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण शहरातील पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. निधी मंजूर..
मालवण /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु.…
मनसेच्या वतीने “बिलिमारो” टीमचा सत्कार.;नेरूर येथील आयोजित कार्यक्रमात विशेष “सन्मान”
“ढ मंडळींनी ” खऱ्या अर्थाने इतिहास घडवला..मनसेकडून गौरवोद्गार” कुडाळ /- पनवेल येथे पार पडलेल्या अटल करंडक 2022 या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत कुडाळ मधील “ढ” मंडळीनी महाअंतिम फेरीत सादर केलेल्या “बिलिमारो”…
माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर…
नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांच्या कारवाईबाबत भाजप-शिवसेना नेते आमनेसामने..
सिंधुदुर्ग /- संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा झटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. असं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाच्या…
