You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल…

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे आणि पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जिल्हा न्यायालयाबाहेर माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचा भंग करणे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..