वेंगुर्ले कॅम्प येथील १० महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप
वेंगुर्ला /- भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या विविध संस्थां मधील जनशिक्षण संस्थेमार्फत वेंगुर्ले कॅम्प कॉलनी येथील दहा महिलांना माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप…
अर्थसंकल्प सामान्य नागरिकांसाठी पूर्णतः निराशाजनक.; एम.के. गावडे-
वेंगुर्ला / – अर्थसंकल्पात प्रामुख्याने कृषी क्षेत्रासाठी झालेली तरतूद ही फारच तुटपुंजी आहे.अर्थसंकल्प २०२२-२३ सामान्य नागरिकांसाठी पूर्णतः निराशाजनक आहे, असे मत ज्येष्ठ सहकार तज्ञ एम.के. गावडे यांनी व्यक्त केले.अर्थसंकल्प हा…
जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मैथिली घोगळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम…
सिंधुदुर्ग /- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील नांगरतासवाडी, आंबोली येथील कु. मैथिली अनंत घोगळे हिने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल…
दुर्ग प्रेमींचे मनसंतोष गडावर जाण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण.;अध्यक्ष गणेश नाईक.
दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत लवकरच मनसंतोष गडावर चढाई करण्यासाठी ट्रेकिंग कार्यक्रमांचे आयोजन. कुडाळ /- दुर्गप्रेमी मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती करायला जातात परंतु त्यांना मनोहर गडावरूनच परतावे लागते कारण, मनसंतोष…
आज सोमवारी न्यायालयीन कामकाज बंद,लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा आज सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई /- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई हायकोर्ट तसेच हायकोर्टाच्या औरंगाबाद, नागपूर व पणजी (गोवा) खंडपीठांमधीलही न्यायालयीन कामकाज सोमवार ७ फेब्रुवारी २०२२…
आमदार नितेश राणे यांचा न्यायलयीन कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही
न्यायालयीन कोठडीत न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्ग /- संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश…
दशावतारातील “लोकराजा” व श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे मालक सुधीर कलिंगण यांचे अल्पशा आजाराने निधन.
कुडाळ /- सुधीर कलिंगण यांनी आपले वडील दशावतार क्षेत्रातील प्रसिद्ध लोककलाकार कै.बाबी कलिंगण यांचा वारसा पुढे चालू ठेवला होता.आज दशावतार लोककला साता समुद्रापार नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.तर गेली २०…
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे जिल्हा कार्यालय वेंगुर्ले येथे सुरु…
वेंगुर्ले / श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हा कार्यालयाचा शुभारंभ आज ४ फेब्रुवारीला जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या हस्ते स्वामीप्रसाद कॉम्प्लेक्स हॉस्पिटल नाका वेंगुर्ले येथे करण्यात आले. यावेळी…
कुडाळ नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील युवकांच्यावतीने बांधण्यात आला वहळावर वनराई बंधारा.
पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत कुडाळ नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी कार्यक्रम. कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधुन वाहणाऱ्या वहाळावर वनराई बंधारा बांधण्यात आला. पाणी अडवा पाणी जिरवा…
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन.
लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा घेतला श्वास. मुंबई /- भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. या…
