माणगाव येथे शिवसेना महिला मेळावा संपन्न.;आमदार वैभव नाईक यांचे महिलांना मार्गदर्शन…
कुडाळ /- शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या माणगाव येथील महिला मेळाव्याचा शुभारंभ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीप्रज्वलन व छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात…
पाल- अणसुर पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश
वेंगुर्ला /- तालुक्यातील पाल- अणसुर पंचक्रोशीतील बहुसंख्य ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.सातेरी मंदिर अणसुर येथे मंगळवारी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ग्रामस्थांनी राष्ट्रीय काँग्रेस…
वेंगुर्ले येथे दिव्यांग तपासणी शिबिरात २५० दिव्यांगांची तपासणी
वेंगुर्ला /- साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व इतर दिव्यांग संस्थांच्या मागणीनुसार जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, जिल्हा समाजकल्याण व वेंगुर्ले पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग…
कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर करणार जि.प.समोर ११ फेब्रुवारीला उपोषण!
कुडाळ /- कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे मनमानी कारभाराची चौकशी करणे या करीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर यांनी निवेदन दिले…
तिन्ही तालुक्यातील निवडक सरपंचाचे आणि नागरिकांचे शिष्टमंडळ आज कार्यकारी अभियंता, सावंतवाडी यांना रस्त्याच्या दुरावस्थेबाबत जाब विचारणार.
सावंतवाडी /- वेंगुर्ला, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही तालुक्यांना जोडणारा किंबहुना तिन्ही तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेला वेंगुर्ला-आकेरी-बेळगाव राज्य महामार्ग क्रमांक 180 ( 6/00 ते 21/200) पर्यंतच्या राज्य महामार्गाची सहाय्यक अभियंता…
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कणकवली आचरा मुख्य रस्त्याचे नूतनीकर
कणकवली /– कणकवली आचरा मुख्य रस्ता ते कलमठ गजानन महाराज मंदिरा पर्यंत जाणारा त्याचे नूतनीकरण कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय अमित जी सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले सदरचा…
कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने लतादीदींना आदरांजली अर्पण..
कणकवली /- आज दिनांक ०७/०२/२०२२ रोजी कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ (जुना भाजीपाला मार्केट, आप्पासाहेब पटवर्धन चौक) मध्ये गानसम्राज्ञी, भारतरत्न लतादीदींना यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ,…
भारतरत्न ,गानकोकिळा लता मंगेशकर यांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली अर्पण.
कुडाळ /- बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले.त्यांना कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये आदरांजली अर्पण करण्यात आली.उमेश गाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या…
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून किर्लोस येथील ग्रामस्थांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादी काँग्रेसमद्धे प्रवेश..
मालवण /- किर्लोस तालुका मालवण येथील ग्रामस्थांनी व महिलांनी आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला हा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसचे…
27 वर्षापासून कार्यरत असणारी नवीन कुर्ली विकास समिती ही एकमेव विकास समिती.;अनंत पिळणकर.
कणकवली /- नवीन कुर्ली विकास समिती आणि या विकास समितीच्या मार्फत गेली 27 वर्षे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा साठी आणि त्यांच्या विकासासाठी आम्ही कार्यरत आहोत गावात इतर काही मंडळी तीन चार महिन्यापूर्वी…
