You are currently viewing कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर करणार जि.प.समोर ११ फेब्रुवारीला उपोषण!

कुडाळ पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारा विरोधात सभापती सौ.नूतन आईर करणार जि.प.समोर ११ फेब्रुवारीला उपोषण!

कुडाळ /-

कुडाळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांचे मनमानी कारभाराची चौकशी करणे या करीता मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांना कुडाळ पंचायत समिती सभापती सौ.नूतन आईर यांनी निवेदन दिले असून जि.प.च्या स्थायी समितीने सुध्दा चौकशीचे आदेश दिलेले आहेत.

असे असताना देखील वारंवार खालील मुददयांवर चौकशीची मागणी करून देखील त्याबावत मामु का अ. जि.प. सिंधुदुर्ग अदयापपर्यंत कोणतीच कार्यवाही केलेली नाही कोणाच्या तरी दबावामुळे सदर चौकशीस विलंब होत असल्याचे माझे मत आहे. तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती कुडाळ यांचेकडून मागविणेत आलेली माहिती देणेस टाळाटाळ होत आहे कार्यालयातील नस्तींची छायांकीत प्रत देणेसाठी एवढा वेळ का लागत आहे हा समाधिनाचा भाग आहे.सदर मनमानी कारभाराविरद्ध आवाज उठविणेकरीता मला उपोषनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. त्यामुळे मी दिनांक दि. 11/02/2022 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता जि.प. कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. तरी मी मागणी केलले बोकम्पचे मुददे खालीलप्रमाणे आहेत.

गवंडी प्रशिक्षणासाठी कुडाळ तालुक्याला मिळालेल्या 9,60,300/- निधी वर्दे व आंब्रड

गावामध्ये प्रशिक्षण न घेता कागदोपत्री दाखवून निधी लाटला. • महिलांसाठी हिरकणी कक्षावर 2.42,000/- दि. 31.03.2019 ला 2.

खर्च केले व त्याच कक्षाला अस्मिता कक्ष नाव देवून दि 24-08-2020 रोजी 104.000/- खर्च केले.

अभिलेख बांधणीसाठी 1.48,000/- च साधारण 3000 मीटर कापड खरेदी केले, शासनाचे नियम धाब्यावर बसवून करण्यात आली आहे.

पांग्रड येथे 20% सेस जि.प. निधीतून चहाणवाडी रस्त्यावर काम न करता 2,90,000/ एवढी रक्कम पंचायत समिती स्तर टेंडर लावून खर्च केले.

कुडाळ पंचायत समिती इमारतीवर पाणी संकलनाच्या नावाखाली किरकोळ काम करून

3,00,000/- खर्च केले. 6. पांग्रड समाज मंदिराच्या पूर्वीचच उप्पर दाखवून 2,00,000/- खर्च केले.

पंचायत समिती मधील राऊत कर्मचारी 2020 पासुन पंचायत समिती मध्ये एक दिवस हजर होता त्याचा पगार काढला व नियमवाय रजा मंजूर केली

पांग्रड मध्ये नियमबाहय पध्दतीने पुरुष देवस्थानावर 15 वा वित्त आयोगातून र.रु.1.00 (लक्ष) खर्च केला 9. पंचायत समिती धर्मवीर सभागृह अल्पवत सभागृह यावरती रंगरंगोटी दाखवून

.86,000/- खर्च केले. 10 पंचायत समिती रेकॉर्ड रूम वरती 2-14000/- खर्च केले 11 पंचायत समिती साठी संगणक खरेदी 198,000/- खर्च केले प्रत्यक्षात नविन खरेदी केली

नाही अस्मिता रूम बंद असतांना 18,000/- हजार की सैनेटरी नॅपकीन मशीन खरेदी केले तसेच

“सॅनेटरी नॅपकीन बेडींग मशीन 100 ची खरेदी केली

यशवंत पंचायत राज अभियान बक्षीस रक्कचीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.

इमारत सजावट रंगरंगोटी हपावर खरेदी कागदोपत्री दाखवून त्यातील काही खरेदी केलेल्या

वस्तुंची अवास्तव किंमत दाखून भ्रष्टाचार केलेला आहे.

शासकीय वाहनाचा गैरवापर गेली अनेक वये गट विकास अधिकारी हे तालुक्याच्या

मुख्यालयी न राहता ते कणकवली येथे राहत असून त्यांच्या रोज येणेजाणेसाठी त्यांचे अधिनस्त असलेले वाहन MH 07 1605 गाडीचा तालुक्याच्या बाहेर नेवून दुरुपयोग करीत आहेत व खोटे लॉगबुक भरून तालुक्या अंतर्गत फिरती दाखविली जात आहे. 15 पंचायत समिती अंतर्गत दर 03 वर्षांनी कर्मचा-यांची टेबल बदलणे व दर 05 वर्षांनी

कर्मचा-यांची अन्य विभागात बदली करणे आवश्यक असताना काही ठरावीक कर्मचा-यांना भ्रष्टाचारात सहकार्य करणेसाठी वर्षे त्याच ठिकाणी कायम ठेवणेत आले आहे. त्यांची तात्काळ बदली होणे आवश्यक आहे शिक्षण विभाग सारखा महत्वाच्या विभागात पद रिक्त

ठेवून अश्या कर्मचा-यांना पंचायत समितीमध्ये ठेवणेत आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र.66 लगत 01 किमी परिसरात झाडे लावणे आवश्यक असताना सुमारे 103 कि.मी. अंतरावर नियमबाहय चुकीच्या पद्धतीने झाडे लावून स्वतःच्या नावावरती,रु.1,07,904/- एवढया रक्कमेचा लाभ घेतलेला आहे.

अभिप्राय द्या..