You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कणकवली आचरा मुख्य रस्त्याचे नूतनीकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते कणकवली आचरा मुख्य रस्त्याचे नूतनीकर

कणकवली /

कणकवली आचरा मुख्य रस्ता ते कलमठ गजानन महाराज मंदिरा पर्यंत जाणारा त्याचे नूतनीकरण कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय अमित जी सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले सदरचा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करून घेण्यात आला आहे सदर उद्घाटनाच्या वेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर ,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर जिल्हा सरचिटणीस भास्कर परब मालवण माजी सभापती नाथा मालडकर रुपेश जाधव निखिल गोवेकर अविनाश चव्हाण संदेश मयेकर चंद्रकांत नाईक कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर देवेंद्र जाधव महेंद्र जाधव निलेश जाधव देवेंद्र पिळणकर, सतीश जाधव शिवसेनेचे राजू राठोड ,उपजिल्हाप्रमुख राजू शेठये, आतिश कांदळकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..