वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांची ससेहोलपट; या निमित्ताने सत्ताधारी मधील कुरघोडी चव्हाट्यावर.;बंड्या सावंत
सत्तेच्या लालसेपोटी आणि घराणेशहांच्या अंतर्गत कसरतीवर जन्माला आलेले तिघाडी सरकार वर्षपूर्तीचे उसासे टाकत आहे, आणि कोरोना पेक्षाही घातक अशा शासन निर्णयांनी जनता मात्र मेटाकुटीला आली आहे.वॉटर स्पोर्ट (जलक्रीडा)…
आता महिलांवरील अत्याचारांना चाप बसणार; ‘शक्ती कायद्या’ला मंत्रिमंडळाची मंजुरी!
महिलांवर आणि मुलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर देशभरात आणि महाराष्ट्रात देखील लोकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यासाठी राज्य सरकारने ‘दिशा कायदा’ आणणार असल्याची घोषणा केली होती. त्या कायद्याच्या मसुद्याला आज राज्य…
श्री.देवी आंदूरलाई मातेचा वार्षिक जत्रोत्सव ११डिसेंबरला..
कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची ग्रामदेवता श्री देवी आंदूरलाई मातेचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दि. 11 डिसेंबर 2020 रोजी संपन्न होत आहे.तरी सालाबादप्रमाणे सकाळी श्रींचे विधिवत पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन खुले…
शरद पवार साहेबांच्या ८० व्या वाढ दिवसानिमीत्त सिंधूदूर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्य़ात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.;अमित सामंत..
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदश्चंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसा निमित्त सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात दिनांक १२ ते २० डिसेंबर या कालावधीत वाढ दिवस सप्ताह साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी…
आचरा केंद्र शाळे च्या अद्ययावत संगणक कक्षाचे उदघाटन
आचरा जिल्हा परिषद आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातील तीनशे शाळांमध्ये निवड झालेल्या केंद्र शाळा आचरे नं १ साठी स्मार्ट सिटी चॅरीटेबल ट्रस्ट संचलित रोटरी क्लब ऑफ…
…अखेर नारुर ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लागली
कुडाळ /- नारुर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आदम शहा यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी यांना कार्यालयात शिवाजी महाराजांचा फोटो लावायचा नाही.आणि नवीन फोटो खरेदी करायचा नाही असे सांगितल्याने शिवप्रेमी व सकल मराठा…
‘ग्लोबल टीचर’ रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह
ग्लोबल टीचर हा सात कोटींचा पुरस्कार मिळाल्याने डिसले गुरुजी चर्चेत ग्लोबर टीचर रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे.…
शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटनेची रविवारी १३ डिसेबर रोजी तातडीची सभा..
शस्त्र परवाना धारकांनी उपस्थित राहण्याचे काटकर यांचे आवाहन.. सिंधूदुर्गनगरी /- ओम गणेश शेती संरक्षण शस्त्र परवाना धारक संघटना मालवण या संघटनेची तातडीची सभा रविवार दि १३ डिसेबर रोजी सकाळी १०.३०…
वैभववाडी तालुक्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
वैभववाडीः वैभववाडी तालुक्यात हेत येथे एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १६० वर पोहचली आहे.तर सध्या ९ रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु…
सत्य शोधक जन आंदोलन, सिंधुदुर्ग च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन
वैभववाडी:सत्य शोधक जण आंदोलन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तहसीलदार वैभववाडी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छडले आहे.त्याची…
