कुडाळमद्धे पडला अवकाळी पाऊस..

  कुडाळ मद्धे आज दिनांक ०९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजल्या नंतर गडगडाटी अवकाळी पाऊस पडला..हा पाऊस सुमारे अर्धा ते एक तास या दरम्यान सुरूच होता..आज दुपारपासून कुडाळ…

वेंगुर्लेत शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील १२ जणांचा १२ डिसेंबरला सत्कार

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आयोजन वेंगुर्ला वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिनानिमीत्त शनिवार १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता…

जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.;जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय..

  सिंधुदुर्गनगरी /- बुद्धिष्ट सोयायटी आॅफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे १० नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. याकडे प्रशासन आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी…

अस्थिविकार क्षेत्रात एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर…

  रेश्मा परुळेकर वय वर्ष ५५ राहणार तेंडोली तालुका कुडाळ या मागील काही वर्षांपासून हिप जॉईंटच्या वेदनांनी त्रस्त होत्या या किरकोळ दुखण्याकडे सुरुवातीला रेश्मा परुळेकर यांनी दुर्लक्ष केले, मात्र वेदना असह्य…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 34 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

  तर सक्रीय रुग्णांची संख्या आता 318 वर गेली आहे सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत…

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे, पोलीस,सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री,यांच्याकडून सन्मानित..

  निरीक्षक सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्यातर्फे “उत्कृष्ट अन्वेषण” चं प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. धनावडे यांना त्यांच्या कार्याबद्दल यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळालेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग…

नृत्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी राहुल कदम यांची निवड…

  तर ,कार्याध्यक्षपदी महेश जांभोरे, सचिव सागर सारंग, खजिनदारपदी अदिती दळवींची निवड..   नृत्यासाठी काम करणाऱ्या आणि नृत्य कलाकारांना संघटित करणाऱ्या नृत्य परिषदेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.…

ED ला कोणी ऑफिस देता का ऑफिस ? मुंबईत सर्च ऑपरेशन

आर्थिक व्यवहार, भ्रष्टाचार, मनी लॉंड्रिंग, पैशांची अफरातफर अशा अनेक प्रकरणात धनदांडग्यांपासून ते राजकारण्यांना घाम फोडणरे अंमलबजावणी संचलनालय ( ईडी ) स्वतः जागेचा शोध घेण्यामध्ये व्यस्त आहे. ईडीने ऑफिसच्या जागेचा शोध…

बॉडी बनवण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने दिले ड्रग्ज!

या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. काही जिम ट्रेनर बॉडी बनवण्याचा नावाखाली ड्रग्ज देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे …

परबवाडा ग्रा.पं. उपसरपंच पदी भाजपचे संतोष सावंत यांची निवड

  वेंगुर्ला – वेंगुर्ला तालुक्यातील परबवाडा ग्रामपंचायत उपसरपंचपदी भाजपचे संतोष सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संदीप गवस यांनी काम पाहिले. माजी उपसरपंच संजय…

You cannot copy content of this page