सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 34 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 34 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

 

तर सक्रीय रुग्णांची संख्या आता 318 वर गेली आहे

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

अभिप्राय द्या..