स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे, पोलीस,सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री,यांच्याकडून सन्मानित..

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागचे, पोलीस,सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री,यांच्याकडून सन्मानित..

 

निरीक्षक सुनील धनावडे यांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्यातर्फे “उत्कृष्ट अन्वेषण” चं प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलं. धनावडे यांना त्यांच्या कार्याबद्दल यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळालेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यावर धनावडे यांनी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा गौरव केलाय. सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय.

अभिप्राय द्या..