कुडाळ मद्धे आज दिनांक ०९ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजल्या नंतर गडगडाटी अवकाळी पाऊस पडला..हा पाऊस सुमारे अर्धा ते एक तास या दरम्यान सुरूच होता..आज दुपारपासून कुडाळ तालुक्यातील काही गावानमद्यद्धे मळबटीचे वातावरण होते,याच कारणास्तव दुपारनंतर जोरदार पाऊस पडला त्यात काही ठिकाणी गरांचाही पाऊस पडला..या अवकाळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात एक वेगळाच सुगंध निर्माण झाला आहे.आणि सर्वच ठिकाणी थंडगार वातावरण निर्माण झाले आहे.