युवासेना सिंधुदुर्ग आयोजित रक्तदान शिबिरात १०३ जणांनी केले रक्तदान
कणकवली विधानसभा मतदारसंघात नांदगाव येथे उपक्रम युवासेना सिंधुदुर्गच्या वतीने कै.देवेंद्र पडते यांच्या स्मरणार्थ कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना शाखा नांदगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त…
राज्यात २ दिवसाचं अधिवेशन ,तर संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द.; फडणवीस तोंडघशी..
नवी दिल्ली, /- राज्य सरकारने बलात्कार, अॅसिड हल्ले आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेला शक्ती कायदा आणला असून या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता…
सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण करू नयेत.;काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी..
सावंतवाडी /- सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण न करता, चोवीस तास पाणी मिळेल, या आशेवर असलेल्या सावंतवाडी शहरातील नागरिकांना किमान मुबलक प्रमाणात पाणी द्यावे, अशी मागणी सावंतवाडी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी…
सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार १२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज नव्याने…
‘क्राइम पेट्रोल’मधून अनुप सोनी बाहेर? ‘ही’ अभिनेत्री करणार सूत्रसंचालन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे क्राइम पेट्रोल. गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात येतो. त्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय…
कार पलटी होऊन झालेल्या अपघातात ०१ तरुण ठार, तर ०३ जख्मी..
कणकवली /- मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथे तवेरा कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. तर या अपघातात तीन प्रवासी जख्मी झाले आहेत. तवेरा कार मधून ८…
कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा बसतोय जनतेला फटका.;भास्कर परब.
कुडाळ /- हाॅटेल आर एस एन ते पोलीस स्टेशन परिसरातील रस्त्याच्या साईडची झाडे हटाव मोहीम राबविण्याची मोहीम हाती घेतली हे चांगले असले तरी गेले चार दिवस ज्या प्रकारे पोलीस कुमक…
2020च्या कला उत्सवात पाट हायस्कूलचे यश..
कुडाळ /- कला उत्सव हा शिक्षण मंत्रालय भारत सरकार आणि राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शासनामार्फत युवा कलाकारांसाठी राबविला जात असून गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील विविध विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या…
केडगाव दुहेरी हत्याकांड: फरार सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नगर: केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी काँग्रेसच्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकरचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. गेल्या अनेक दिवसांपासून कोतकर फरारी आहेत. मागील महापालिका…
नोकरीसाठी मागितली मदत; तरुणीवर ओढवला भयानक प्रसंग
लॉकडाऊनच्या काळात रोजगार हिरावलेल्या तरुणीवर भयानक प्रसंग ओढवला. नोकरीसाठी मदत मागितल्यानंतर चौघांनी तिला हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. झूंसी: उत्तर प्रदेशच्या प्रयागराज जिल्ह्यात चौघांनी…
