सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती..

 

सिंधुदुर्गनगरी /-

 

जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार १२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात आज नव्याने १५ कोरोना रुग्ण सापडले आहेत.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..