तोंडवळी टॉवरला नादुरुस्तीचे ग्रहण!

मसुरे रेंज अभावी कोविड सेंटर मधील रुग्णांची होतेय गैरसोय माजी सभापती उदय परब यांचा आंदोलनाचा इशारा मालवण आचरा मार्गावरील तोंडवळी येथील बीएसएनलचा टॉवर वारंवार नादुरुस्त होऊन बंद पडत असल्याने रेंज…

बँकांनी व्हीसीच्या माध्यमातून शाखांना सूचना द्यावी ; जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी..

सिंधुदुर्ग /- पीक कर्ज वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. बँकांनी याबाबत आपले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे. ज्या बँकांची कामगिरी कमी आहे अशा बँकांनी आपल्या सर्व शाखांसोबत दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक…

वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अर्सेनिक गोळ्या संपूर्ण शहरांत वाटपाचा शुभारंभ

वेंगुर्ले वेंगुर्ले शहरातील सर्व कुटुंबांना वाढत्या कोरोना विषाणूंच्या फैलावापासून रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक व प्रतिकार शक्ती वाढविणासाठी होमिओपॅथिकचे औषध अर्सेनिक अल्बम-30 च्या गोळ्या वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ वॉर्ड क्र. 14 मध्ये राष्ट्रवादी…

दहशतवादी प्रवृत्तीविरोधात आगामी सर्व निवडणूका जिंकणे हिच श्रीधर नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल.;पालकमंत्री उदय सामंत..

कै. श्रीधरराव नाईक यांचा ३० वा स्मृतिदिन कणकवलीत साजरा.. कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात २२ जून हा काळा दिवस आहे. या दिवशी जिल्ह्यातील दहशतीमुळे श्रीधर नाईक यांची राजकीय हत्या झाली.राजकारणाच्या…

वैभववाडी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने अवैध दारू संदर्भात पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना दिले निवेदन.

_वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारू विक्री होत आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती कुटुबाचे आर्थिक गणित आधीच बिघडले असताना त्यात मोल मजुरी करुन मिळालेले पैसे काही…

मुंबई येथे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन ५ व ६ जुलै रोजी..

मुंबई /- कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात…

तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन…

वेंगुर्ला /- तालुक्यातील आसोली येथे कोव्हिड गृह विलगीकरण कक्षाचे उद्घाटन माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य सुनिल मोरजकर यांच्या हस्ते झाले.यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, ग्रामपंचायत उपसरपंच विकी…

कुडाळच्या प्रज्वलने मिळवलेले यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान उंचावली.; खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक

कुडाळ /- आज पु-या महाराष्ट्राबरोबर सिंधुदुर्ग जील्ह्याची शान कुडाळच्या प्रजवल अनिल कुलकर्णी यांनी वाढवलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे असे गौरवोद्गार खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी काढले…

अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्या चेतन मुसळे यांना शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही.;विजय पालव

मालवण /- गेली अनेक वर्षे चेतन मुसळे हे अवैद्यरित्या सुकळवाड येथे दारू विक्री व्यवसाय करीत आहेत हे सर्वज्ञात आहे. त्यांची हि अवैद्य दारू विक्री लक्षात आल्यामुळे व अश्या व्यक्तीला पक्षात…

अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आनंद पिळणकर यांच्याकडून ताडपत्रीचे वाटप..

कणकवली /- माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना राष्ट्रवादी च्या माध्यमातून ताडपत्री वाटप करण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष आनंद पिळणकर तालुकाध्यक्ष राजू पावसकर…

You cannot copy content of this page