Month: June 2021

ग्रामपंचयायतींची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी १५ वित्त आयोग संदर्भातील अडचणींबाबत ग्रामस्थांनी आम.नितेश राणेंचे वेधले..

कणकवली /- १४ वा वित्त आयोगानंतर १५ वा वित्त आयोग कार्यरत आहे मात्र १५ वा वित्त आयोगाअंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधीत ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही…

दहावी मुलांसाठी १ जुलै रोजी मालवण तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरिय युवा सिंधु प्रश्नमंजूषा..

मालवण /- मालवण शासकीय तंत्रनिकेतन, मालवणच्या वतीने १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय युवासिंधु प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२१ ही स्पर्धा दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.…

जिल्हा बँकेच्या ३८ व्या वर्धापनदिनी १ जुलै रोजी,अद्ययावत डाटा सेंटरचे शरद पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण.;अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती

ओरोस /- सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ३८ वा वर्धापन दिन १ जुलै होत आहे. यावेळी विविध सामाजिक, सहकार क्षेत्राला भक्कम करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २०१२ पासून कार्यरत…

काथ्या कारखाना वेंगुर्ला येथे १ जुलैला कृषि.;कृषिभूषण एम.के गावडे व प्रज्ञा परब यांचे आयोजन..

कुडाळ /- हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते.वेंगुर्ला कॅम्प येथील महिला काथ्या कारखाना येथे वसंतराव कृषी भूषण पुरस्कार…

कोविड काळात देत असलेल्या सेवेबद्दल साईलीला हॉस्पिटल स्टाफचे केले कौतुक..

 कणकवली /- नाटळ येथील साईलिला हॉस्पिटलला कणकवली पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. खंडागळे, कोळी आणि शिवाजी पाटील यांनी भेट देवून हॉस्पिटलची पाहणी केली आणि कोविड काळात देत असलेल्या सेवेबद्दल संपूर्ण…

दोडामार्ग मधील त्या..नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पालकमंत्र्यांकडून ५० हजार रुपयांची तात्काळ मदत..

शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरींचा पाठपुरावा;तात्काळ बाब म्हणून नुकसानीचा प्रस्ताव सादर करण्याच्या तिलारीच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना.. दोडामार्ग /- आवाडे येथिल शेतकरी रमेश नाईक यांचे दोन रेडे शेतातून घरी येत असताना आचानक…

कुडाळ तालुक्यात मंगळवारी ७४कोरोना रुग्ण सापडले तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज २९जून मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ७४ रुग्ण सापडले आहेत,तर दोन रुग्ण मृत्यू झाले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २१४०एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २०१३कंटेन्मेट झोन…

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगांव विभागास मिळणार रुग्णवाहिका..

कुडाळ / सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या माणगाव पंचक्रोशी मध्ये सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून…

कोळंबी प्रकल्प बंदच्या निकराच्या लढाई साठी ग्रामस्थ एकवटले.

प्रकल्प बंद बाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आचरा /- कोळंबी प्रकल्पामुळे विहिरींचे पाणी दुषीत झाले, शेतीचे नुकसान होत आहे ,आता संपूर्ण पारवाडी डोंगरेवाडी विस्थापित होण्याची वाट…

सिंधुदुर्गात आज नव्याने३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३४ हजार ६८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

You cannot copy content of this page