कुडाळ तालुक्यात मंगळवारी ७४कोरोना रुग्ण सापडले तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ तालुक्यात मंगळवारी ७४कोरोना रुग्ण सापडले तर दोघांचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज २९जून मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे ७४ रुग्ण सापडले आहेत,तर दोन रुग्ण मृत्यू झाले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २१४०एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २०१३कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १२७ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ८१७६ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ७१३३ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ८१२ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत,तर दोघानचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..