सिंधुदुर्गात आज नव्याने३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गात आज नव्याने३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ३४ हजार ६८१ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५,हजार ५७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३०१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..