कणकवली /-

माननीय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू शेतकऱ्यांना राष्ट्रवादी च्या माध्यमातून ताडपत्री वाटप करण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष आनंद पिळणकर तालुकाध्यक्ष राजू पावसकर युवक तालुकाध्यक्ष सागर वारंग कणकवली शहराध्यक्ष संदेश मयेकर कणकवली विधानसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष देवेंद्र पिळकर उत्तम तेली संतोष तेली अशोक पवार स्नेहा सावंत मारुती पवार संतोष चव्हाण संतोष सावंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आमीरची सामंत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा लोकांची त्यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच आई कुर्ला देवीचरणी प्रार्थना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page