कुडाळच्या प्रज्वलने मिळवलेले यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान उंचावली.; खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक

कुडाळच्या प्रज्वलने मिळवलेले यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान उंचावली.; खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक

कुडाळ /-

आज पु-या महाराष्ट्राबरोबर सिंधुदुर्ग जील्ह्याची शान कुडाळच्या प्रजवल अनिल कुलकर्णी यांनी वाढवलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे असे गौरवोद्गार खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी काढले भारतीय वायुदलामध्ये फायटर पायलट हा बहुमान कु प्रजवल अनिल कुलकर्णी यांनी मिळाला त्या बद्दल खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ येथील निवासस्थानी भेट घेऊन प्रज्वलच्या आई वडील आजोबा यांचे अभिनंदन केले यावेळी खासदार विनायक राऊत यांनी व्हीडिओ काॅलिंगद्वारे संपर्क साधुन विशेष अभिनंदन केले तु मिळवलेले यश हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला बहुमान आहे आणि शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार वैभव नाईक, जि प गटनेते नागेंद्र परब, जि प सदस्य संजय आंग्रे, शिवसेनेचे अतुल बंगे, कुडाळ तालुका शिवसेना संघटक बबन बोभाटे, कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक,नगरसेवक सचिन क|ळप ,शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट, जि प माजी अध्यक्ष विकास कुडाळकर व प्रज्वलचे आई वडील उपस्थित होते

अभिप्राय द्या..