आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

पंढरपूर /- आषाढी वारीला (Ashadhi Wari) यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात (Pandharpur) संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी…

कुडाळ एसटी स्टॅन्ड मधील डांबरीकरणाचे काम आमदार निधीतून करावे मनसेचे जेडी नाडकर्णी यांची मागणी..

कुडाळ /- कुडाळ शहरातील एसटी स्टॅन्ड मधील डांबरीकरणाचे काम आमदार निधीतून करावे अशी मागणी मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष जेडी उर्फ बनी नाडकर्णी यांनी आज बुधवारी कुडाळ येथे केली आहे.सध्या करोनाच्या…

कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ झालेल्या रक्तदान शिबिरात ५४ राक्तदात्यांनी केले रक्तदान..

बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळ यांनी केले होते आयोजन.. कुडाळ /- कै.देवेंद्र संजय पडते स्मृती कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजीत आज बुधवारी २३ जून रोजी रक्तदान शिबीर सिध्दिविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ…

कुडाळ नगरपंचायत कर्मचारी समावेशबाबत व कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यासाठी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.उदय सामंत यांना,कुडाळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतनिवेदन देत कामगारांच्या प्रश्नी लक्ष वेधले आहे.कुडाळ ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर…

सर्वच राजकीयपक्ष कोरोनाचे नियमावली पाळत नसल्याने सिंधुदुर्गात होतो कोरोनाचा मोठा फैलाव.;राजकिय पक्षांमुळे जिल्हा गेला रेडझोनमद्धे..

सिंधुदुर्ग /- समील जळवी /- सिंधुदुर्गातील सर्वच राजकीय पक्ष कोरोनाचे नियमावली पाळत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा मोठा फैलाव होत आहे.राजकिय पक्षांमुळे जिल्हा गेला रेडझोनमद्धे अशी चर्चा जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर ,गावा-गावात…

सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले 451 कोरोना बाधित रुग्ण तर कोरोनामुळे १० जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १10जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी 451 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 31 हजार 12 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.अशी…

कुडाळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने १२८ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे १२८ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,कुडाळ १८ ,गुढीपुर ३ ,माडगाव१ ,आंदुर्ल| १६ ,टेंडोली ८ ,नेरूर ५, आवळेगाव २ ,कडावल २ ,नीळेली २…

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले.;भाजपच्या नेत्या सौ चित्रा वाघ..

कुडाळ राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आणि ओबीसी पुनर्बहालीसाठीं भाजपच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीला म्हणजेच २६ जून रोजी राज्यात १ हजार ठिकाणी…

शिक्षकांचा संशोधन कोर्स तयार करण्यासाठी प्रसाद बागवे यांची निवड

मसुरे राज्यातील शिक्षकांसाठी कृती संशोधन कोर्स ( ब्लॅंडेड स्वरूप) तयार करण्यात येत आहे. या पथदर्शी अभ्यासासाठी देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कुल आणि कै विणा सुरेश बांदेकर ज्यू कॉलेजचे…

अस्थिव्यंग लाभार्थ्यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष!

मसुरे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल योजनेसाठी सन २०२०-२१ या वर्षात लाभ मिळण्या पासून वंचित राहिलेल्या २० लाभार्थ्यांनि निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे…

You cannot copy content of this page