कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ झालेल्या रक्तदान शिबिरात ५४ राक्तदात्यांनी केले रक्तदान..

कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ झालेल्या रक्तदान शिबिरात ५४ राक्तदात्यांनी केले रक्तदान..

बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळ यांनी केले होते आयोजन..

कुडाळ /-

कै.देवेंद्र संजय पडते स्मृती कुडाळ बाजारपेठ मित्रमंडळ आयोजीत आज बुधवारी २३ जून रोजी रक्तदान शिबीर सिध्दिविनायक हाॅल रेल्वे स्टेशन रोड कुडाळ येथे पार पडले या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी आज रक्तदान रक्तदान केले आहे.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत ,मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब ,काँग्रेसचे अभय शिरसाट ,माजी नगराध्यक्ष ओंकार तेली ,आनंद शिरवलकर ,राजन नाईक ,अतुल बंगे ,गणेश भोगटे ,राजू गवंडे ,बबन बोभाटे ,मंदार शिरसाठ ,ऋषिकेश शिरसाट ,चेतन पडते ,श्री.घुर्ये ,मयूर शिरसाट ,श्रीराम शिरसाट ,चेतन बांदेकर ,संकल्प खुंटाळे ,सचिन सावंत ,कपिल शिरसाट ,दिनार पडते ,शादुर्ल घुर्ये ,आबा भाट ,पपू शिरसाट ,विक्रम पडते ,सौरभ शिरसाट ,सुमेध साळवी भूषण मठकर ,अभिषेक गावडे ,संजय भोगटे ,मंजुनाथ फडके ,ओंकार साळवी ,प्रथमेश वरदम ,विनाश म्ह|डेशोर ,प्रथमेश पडते.उपस्थित होते.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन हे,कै.देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्रमंडळ कुडाळ
यांनी केले होते.

अभिप्राय द्या..