कुडाळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने १२८ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने १२८ रुग्ण सापडले,तर एकाचा झाला मृत्यू..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे १२८ रुग्ण सापडले आहेत .सापडलेल्या रुग्ण हे,कुडाळ १८ ,गुढीपुर ३ ,माडगाव१ ,आंदुर्ल| १६ ,टेंडोली ८ ,नेरूर ५, आवळेगाव २ ,कडावल २ ,नीळेली २ ,गोठोस १ ,माणगाव ५ ,काठगाव ५, माणगाव ५ ,पावशी ६ ,आंबेरी १ ,पिंगुळी १० ,कसाल ४ ,पडवे ४ ,कुपवडे १ ,सरंबळ २ ,तेरसे बांबर्डे ३ ,वेताळ बांबर्डे १ ,अणावं हुमरमळा २ ,कविलकाटेत ५ ,पणदूर १ ,मांडकुली १ ,झाराप २,सोनवडे २ ,कुंदे १ ,भरणी १ ,हुमरस १ ,सळगाव २ ,आकेरी १ .असे कुडाळ तालुक्यात दिवसभरात १२८ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर एकाचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण २०५३,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १८६९ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १८४कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ७६२१ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ६५१९आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ८९१ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे,४६ आहेत.आज १ रुग्ण मृत्युमुखी झाला आहे.,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..