मुबलक पाणी मिळाल्याशिवाय व ग्रामस्थांच्या अनुमतीविना पाणीपट्टीत वाढ करु नये.;एडगाव ग्रामस्थांची मागणी..
वैभववाडी /- वैभववाडी तालुक्यातील एडगाव ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याचे वाढीव पाणीपट्टी बिल भरण्यास विरोध दर्शवला असून यासंदर्भातील निवेदन सरपंच रवीना तांबे व ग्रामसेवक उमेश राठोड यांना दिले आहे. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले…
दुर्धर आजार मदतीसाठी जिल्हा परिषदेकडून २० प्रस्तावांना मंजुरी.;जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची माहिती..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने दुर्धर आजाराने पिडीत रुग्णांना औषध उपचारासाठी हातभार लागावा यासाठी प्रति लाभार्थी १५ हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाते. २७ जुलै २०२१ पर्यंत जिल्हा परिषद आरोग्य…
शिष्यवृत्तीला परीक्षेला बसणार ४ हजार ९४४ विद्यार्थी
सिंधुदुर्गनगरी /- अंतीमता तब्बल तीन वेळा पुढे गेलेली पूर्व प्राथमिक पूर्ण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होण्याचे निश्चित झाले आहे. सकाळी ११ ते १२.३० या वेळेत प्रथम भाषा आणि…
जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती.;पोलीस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश..
सिंधुदुर्ग /- जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती दिली आहे. यात आठ पोलिसांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, १२ पोलिसांना हवालदार या पदावर तर १५ पोलिसांना पोलीस…
महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती..
देवगड /- देवगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रणाली मनोहर झेमणे याना पोलीस नाईक पदी पदोन्नती देण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील…
आचरा येथील खंडीत बीएसएनएल सेवा सुरू करा.;ग्रा.प.सदस्या अनुष्का गांवकर यांनी वेधले आ.नाईक यांचे लक्ष
आचरा /-वारंवार खंडित होणाऱ्या बीएसएनएल सेवेचा फटका आचरा वासियांना बसत असून सेवा तातडीने सुरळीत करण्यासाठी आचरा ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर यांनी मालवण येथे आलेल्या आमदार नाईक यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले…
शिवसेनेच्या वतीने आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप..
सावंतवाडी /- सावंतवाडी शिवसेनेच्या वतीने आणि माजी पालकमंत्री तथा आम. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील २० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी,…
तौक्ते नुकसानग्रस्तांना येत्या दोन दिवसांत मिळणार.;आम.वैभव नाईक..
मालवण /- काही महिन्यांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने अनेकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी म्हणून शासन प्रयत्नशील होते. काही नुकसानग्रस्तांना मदत मिळाली. काहींना पंचनाम्यापेक्षा कमी भरपाई प्राप्त झाली. या नुकसानग्रस्तांना…
शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जि. प. कार्यालसमोर तीव्र आंदोलन
माध्य. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे वेधले लक्ष.. सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर यांचे नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तसेच राज्यातील माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात…
