जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती.;पोलीस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश..

जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती.;पोलीस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश..

सिंधुदुर्ग /-

जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यातील ३६ पोलिसांना पदोन्नती दिली आहे. यात आठ पोलिसांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, १२ पोलिसांना हवालदार या पदावर तर १५ पोलिसांना पोलीस नाईक या पदावर बढती देण्यात आली आहे. पोलीस हवालदार असलेल्या बी ए गिरकर, व्ही एन नाईक, एस वाय नाईक, एम ए पिरजादे, सी एस गांवकर, व्ही एस नाईक, ए एस नाईक, व्ही आर पुरी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या यु एम कदम, ए एस धुरी, एस एस पवार, ए एम दुधाणे, जे एम डिसोझा, डी व्ही नाईक, के ई कोलते, आर आर परब, पी ए कदम, एस एस बने, जी के परब आणि श्रीमती ए एस देसाई यांना पोलीस हवालदार पदावर बढती देण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेल्या एम व्ही गुरव, एम वाय कमतपुरे, पी एस पार्सेकर, ए डी महाडीक, एस व्ही करवंजे, टी बी वाघाटे, एस आर चिंदरकर, श्रीमती यु बी शिरोडकर, श्रीमती एस बी कासार, श्रीमती यु के मांजरेकर, आर जी सारंग, श्रीमती पी एम झेमणे, आर आर साटेलकर, आर पी दळवी, डी व्ही जाधव यांना पोलीस नाईक या पदावर बढती दिली आहे.

अभिप्राय द्या..